S M L

मुंबईत दुधाच्या दरात वाढ

15 फेब्रुवारीपुण्यात काही दिवसांपूर्वी खाजगी दुधात तीन रूपयांनी दरवाढ करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ मुंबईतही दुधाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. गोकुळच्या म्हशीच्या दुधात तीन रुपयांनी तर गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर महानंद आणि अमूलच्या दूध दरात एकएक रुपयाने वाढ झाली आहे. उद्यापासून ही दूध दरवाढ लागू होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 10:36 AM IST

मुंबईत दुधाच्या दरात वाढ

15 फेब्रुवारी

पुण्यात काही दिवसांपूर्वी खाजगी दुधात तीन रूपयांनी दरवाढ करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ मुंबईतही दुधाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. गोकुळच्या म्हशीच्या दुधात तीन रुपयांनी तर गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर महानंद आणि अमूलच्या दूध दरात एकएक रुपयाने वाढ झाली आहे. उद्यापासून ही दूध दरवाढ लागू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close