S M L

कोल्हापूर महानगरपालिकेत मनसेची निदर्शन

15 फेब्रुवारीकोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत पत्रक सभेत भिरकावली. कोल्हापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत पाणीपट्टी 11 टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण सभेत प्रेक्षक गॅलरीतुन निदर्शन केली आणि घोषणाही दिल्या. त्याचबरोबर जाब विचारणारी पत्रक थेट सभेत भिरकावली. तर भाजप सेनेच्या नगरसेवकांनी वेळेवर सभा सुरु न झाल्याने निषेध नोंदवत सभात्याग केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 10:45 AM IST

कोल्हापूर महानगरपालिकेत मनसेची निदर्शन

15 फेब्रुवारी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत पत्रक सभेत भिरकावली. कोल्हापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत पाणीपट्टी 11 टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण सभेत प्रेक्षक गॅलरीतुन निदर्शन केली आणि घोषणाही दिल्या. त्याचबरोबर जाब विचारणारी पत्रक थेट सभेत भिरकावली. तर भाजप सेनेच्या नगरसेवकांनी वेळेवर सभा सुरु न झाल्याने निषेध नोंदवत सभात्याग केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close