S M L

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमधून 66 किलो चरस जप्त

14 फेब्रुवारीनाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये साधारण दीड कोटी रुपयांचा चरसचा साठा आढळून आला आहे. नार्कोटीक्स विभागाने रविवारी मध्यरात्री या ठिकाणी छापा घातला. इथल्या 36 नंबरच्या गाळ्यात 66 किलो चरस आढळून आला. याप्रकरणी तसरीन जिलेबीभाई आणि तामदीन सिचाई उर्फ छोटूभाई या दोघांना अटक करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचं तिबेटीयन व्यवसायिकांना स्वेटर्सच्या दुकानांसाठी हे गाळे भाड्याने दिले आहे. विशेष म्हणजे कोट्यावधी रुपयांचा चरसचा हा साठा नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या समोरच सापडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 10:44 AM IST

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमधून 66 किलो चरस जप्त

14 फेब्रुवारी

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये साधारण दीड कोटी रुपयांचा चरसचा साठा आढळून आला आहे. नार्कोटीक्स विभागाने रविवारी मध्यरात्री या ठिकाणी छापा घातला. इथल्या 36 नंबरच्या गाळ्यात 66 किलो चरस आढळून आला. याप्रकरणी तसरीन जिलेबीभाई आणि तामदीन सिचाई उर्फ छोटूभाई या दोघांना अटक करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचं तिबेटीयन व्यवसायिकांना स्वेटर्सच्या दुकानांसाठी हे गाळे भाड्याने दिले आहे. विशेष म्हणजे कोट्यावधी रुपयांचा चरसचा हा साठा नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या समोरच सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close