S M L

पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांचा मोर्चा

15 फेब्रुवारीपत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पत्रकारांना संरक्षण आवश्यक असल्याचे मत अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलं. अनेक ज्येष्ठ पत्रकार या मोर्चात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 10:50 AM IST

पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांचा मोर्चा

15 फेब्रुवारी

पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पत्रकारांना संरक्षण आवश्यक असल्याचे मत अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलं. अनेक ज्येष्ठ पत्रकार या मोर्चात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 10:50 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close