S M L

अती क्रिकेटच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला- धोणी

15 फेब्रुवारीअती क्रिकेटमुळे टीमचं मनोबल कायम राखणं कठीण जातंय अशी टीका भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणाने जाहीरपणे केली होती. पण आता मात्र आपण असं काही म्हटलंच नसल्याचं धोणीने सांगितलं आहे. उद्या भारताची दुसरी प्रॅक्टीस मॅच चेन्नईला होणार आहे. त्यासाठी धोणीची पत्रकार परिषद चेन्नईत झाली. मी म्हटल्याचा अर्थ चुकीचा काढला गेल्याचे धोणीने यावेळी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 11:13 AM IST

अती क्रिकेटच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला- धोणी

15 फेब्रुवारी

अती क्रिकेटमुळे टीमचं मनोबल कायम राखणं कठीण जातंय अशी टीका भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणाने जाहीरपणे केली होती. पण आता मात्र आपण असं काही म्हटलंच नसल्याचं धोणीने सांगितलं आहे. उद्या भारताची दुसरी प्रॅक्टीस मॅच चेन्नईला होणार आहे. त्यासाठी धोणीची पत्रकार परिषद चेन्नईत झाली. मी म्हटल्याचा अर्थ चुकीचा काढला गेल्याचे धोणीने यावेळी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close