S M L

नांदेडमध्ये गाडीच्या स्फोटात शेजारच्या तीन गाड्या जळून खाक

15 फेब्रुवारीनांदेडच्या श्रीनगर भागातील बाजारपेठेत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका गाडीत स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की ही गाडी बाकीच्या दोन गाड्यांवर पडली आणि तीन गाड्या जळून खाक झाल्या. या तिन्ही मारुती कार होत्या. भाग्यनगर पोलिस स्टेशनसमोरच ही गाडी उभी होती. स्फोटाचं कारण अजून कळलेलं नाही. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी ही आग विझवली. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 11:42 AM IST

नांदेडमध्ये गाडीच्या स्फोटात शेजारच्या तीन गाड्या जळून खाक

15 फेब्रुवारी

नांदेडच्या श्रीनगर भागातील बाजारपेठेत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका गाडीत स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की ही गाडी बाकीच्या दोन गाड्यांवर पडली आणि तीन गाड्या जळून खाक झाल्या. या तिन्ही मारुती कार होत्या. भाग्यनगर पोलिस स्टेशनसमोरच ही गाडी उभी होती. स्फोटाचं कारण अजून कळलेलं नाही. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी ही आग विझवली. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close