S M L

कर्नाटक हायकोर्टाचा येडियुरप्पा सरकारला दिलासा

14 फेब्रुवारीकर्नाटकच्या पाच अपक्ष आमदारांवरची निलंबनाची कारवाई कर्नाटक हायकोर्टानं कायम ठेवली. त्यामुळे कर्नाटकमधल्या भाजपच्या येडियुरप्पा सरकारला दिलासा मिळाला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी या आमदारांनी सरकारविरोधी मतदानाचा प्रयत्न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी याविरोधात दाद मागण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. पण कर्नाटक हायकोर्टानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 05:49 PM IST

कर्नाटक हायकोर्टाचा येडियुरप्पा सरकारला दिलासा

14 फेब्रुवारी

कर्नाटकच्या पाच अपक्ष आमदारांवरची निलंबनाची कारवाई कर्नाटक हायकोर्टानं कायम ठेवली. त्यामुळे कर्नाटकमधल्या भाजपच्या येडियुरप्पा सरकारला दिलासा मिळाला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी या आमदारांनी सरकारविरोधी मतदानाचा प्रयत्न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी याविरोधात दाद मागण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. पण कर्नाटक हायकोर्टानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close