S M L

स्पेक्ट्रम चौकशीसाठी जेपेसी नेमण्याची शक्यता

14 फेब्रुवारीटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए. राजा यांच्या सीबीआय कोठडीत वाढ झाली आहे. तर डीबी रियाल्टीचे प्रमोटर शाहिद बलवा यांच्या सीबीआय कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे. दोघांनाही आज पटियालाच्या कोर्टात हजर करण्यात आलं. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी आता एका महत्वाच्या टप्प्यावर असल्याने या दोघांच्याही कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयने कोर्टात केली होती. दरम्यान, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्र सरकार जेपीसी नेमण्याची शक्यता आहे. बजेट सेशनच्या आधी सरकार ही घोषणा करेल असे संकेत मिळत आहे. घोटाळ्याच्या जेपीसी चौकशीसाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 05:56 PM IST

स्पेक्ट्रम चौकशीसाठी जेपेसी नेमण्याची शक्यता

14 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए. राजा यांच्या सीबीआय कोठडीत वाढ झाली आहे. तर डीबी रियाल्टीचे प्रमोटर शाहिद बलवा यांच्या सीबीआय कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे. दोघांनाही आज पटियालाच्या कोर्टात हजर करण्यात आलं. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी आता एका महत्वाच्या टप्प्यावर असल्याने या दोघांच्याही कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयने कोर्टात केली होती. दरम्यान, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्र सरकार जेपीसी नेमण्याची शक्यता आहे. बजेट सेशनच्या आधी सरकार ही घोषणा करेल असे संकेत मिळत आहे. घोटाळ्याच्या जेपीसी चौकशीसाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close