S M L

मुख्यमंत्री लढवणार विधान परिषदेची निवडणूक

15 फेब्रुवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण विधानपरिषदेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेतून निवडून जाणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतून निवडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आज स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वताच आपण विधान परिषद लढणार असल्याच स्पष्ट केलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 02:07 PM IST

मुख्यमंत्री लढवणार विधान परिषदेची निवडणूक

15 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण विधानपरिषदेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेतून निवडून जाणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतून निवडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आज स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वताच आपण विधान परिषद लढणार असल्याच स्पष्ट केलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close