S M L

फी नियंत्रण कायदा लवकरच !

15 फेब्रुवारीखाजगी शाळांच्या मनमानी फीवाढीला चाप लावण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी कायदा करण्याची केलेली घोषणा अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. खाजगी शाळांच्या फीवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचे मसुदा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क वसूल करण्यासंबधी विनिमयन अधिनियम असं या मसुद्याचं नाव असून 22 फेब्रुवारीपर्यंत जनतेने, पालकांनी, शैक्षणिक संस्थांनी, विद्यार्थी संघटनांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आणि हरकती कळवाव्यात असं आवाहन शिक्षण विभागाने केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 02:58 PM IST

फी नियंत्रण कायदा लवकरच !

15 फेब्रुवारी

खाजगी शाळांच्या मनमानी फीवाढीला चाप लावण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी कायदा करण्याची केलेली घोषणा अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. खाजगी शाळांच्या फीवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचे मसुदा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क वसूल करण्यासंबधी विनिमयन अधिनियम असं या मसुद्याचं नाव असून 22 फेब्रुवारीपर्यंत जनतेने, पालकांनी, शैक्षणिक संस्थांनी, विद्यार्थी संघटनांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आणि हरकती कळवाव्यात असं आवाहन शिक्षण विभागाने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close