S M L

राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर खासदारांची बैठक संपन्न

17 फेब्रुवारीआज मुंबईत महाराष्ट्रातल्या खासदारांची बैठक झाली. महाराष्ट्रातल्या 40 खासदारांची लक्षणीय उपस्थिती हे या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तसेच साखर निर्यात बंदीवरचा निर्णय लवकरच होईल असंही सांगण्यात आलं आहे. या बैठकीत केंद्रात प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ऍक्शन टेकन रिपोर्ट काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे, कांदा, साखर, मिठी नदी, पुणे इथं नवे विमानतळ, मुंबई लोकल ट्रेन, जेएनआरयुएम, ब्रिम्स्टोवॅड, सीआरझेड या प्रश्नांवर चर्चा झाली. 40 खासदारांकडून एकूण 400 सूचना आल्या आहेत. त्यामुळे गरज पडली तर याबाबत पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा विचार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 01:32 PM IST

राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर खासदारांची बैठक संपन्न

17 फेब्रुवारी

आज मुंबईत महाराष्ट्रातल्या खासदारांची बैठक झाली. महाराष्ट्रातल्या 40 खासदारांची लक्षणीय उपस्थिती हे या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तसेच साखर निर्यात बंदीवरचा निर्णय लवकरच होईल असंही सांगण्यात आलं आहे. या बैठकीत केंद्रात प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ऍक्शन टेकन रिपोर्ट काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे, कांदा, साखर, मिठी नदी, पुणे इथं नवे विमानतळ, मुंबई लोकल ट्रेन, जेएनआरयुएम, ब्रिम्स्टोवॅड, सीआरझेड या प्रश्नांवर चर्चा झाली. 40 खासदारांकडून एकूण 400 सूचना आल्या आहेत. त्यामुळे गरज पडली तर याबाबत पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा विचार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close