S M L

बुलढाण्यात कापसाच्या गोदामाला आग

16 फेब्रुवारीबुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका कापसाच्या गोदामाला आग लागली. यात कापसाच्या 2200 गासड्या जळून खाक झाल्या. या आगीत जवळपास 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. परंतू अजूनही आग अटोक्यात आली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 03:39 PM IST

बुलढाण्यात  कापसाच्या गोदामाला आग

16 फेब्रुवारी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका कापसाच्या गोदामाला आग लागली. यात कापसाच्या 2200 गासड्या जळून खाक झाल्या. या आगीत जवळपास 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. परंतू अजूनही आग अटोक्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close