S M L

पुण्यात पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप

17 फेब्रुवारीपुण्यात पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात पीएमपीएलचे 8 ते 10 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. पण या संपामुळे पुणेकरांचे हाल झाले आहे. पुणेकरांची लाईफलाईन असलेल्या पीएपीएमएल बसेस या संपामुळे ठप्प झाल्या आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी आम्ही पुरेपुरे प्रयत्न करीत असल्याचं पीएपी प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे तर सहावा वेतन आयोग लागू झाला नाही तर 21 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 01:36 PM IST

पुण्यात पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप

17 फेब्रुवारी

पुण्यात पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात पीएमपीएलचे 8 ते 10 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. पण या संपामुळे पुणेकरांचे हाल झाले आहे. पुणेकरांची लाईफलाईन असलेल्या पीएपीएमएल बसेस या संपामुळे ठप्प झाल्या आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी आम्ही पुरेपुरे प्रयत्न करीत असल्याचं पीएपी प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे तर सहावा वेतन आयोग लागू झाला नाही तर 21 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 01:36 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close