S M L

'तुझ्या टपोर डोळयात' मिलिंदचा नवा अल्बम

17 फेब्रवारीकवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखे साजणी या कवितेवर आधारीत गारवा फेम मिलिंद इंगळेनं त्याचा एक नवा अल्बम लाँच केला आहे. तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव हा मिलिंदचा नवा अल्बम नुकताच लाँच करण्यात आला. हा अल्बम गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात येणार होता पण त्यांच्या अनुपस्थिमुळे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांनी या अल्बमचं लाँच केलं. यावेळेस अनेक मान्यवरआवर्जून हजर होते. गारवा आणि सांज गारवा नंतर लाँच झालेला अल्बम तुझ्या टपोर डोळ्यात हे नॉनस्टॉप 36 मिनिटांचे गाणं प्रेक्षकांना नक्कीच थंडावा देईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 03:20 PM IST

'तुझ्या टपोर डोळयात' मिलिंदचा  नवा अल्बम

17 फेब्रवारी

कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखे साजणी या कवितेवर आधारीत गारवा फेम मिलिंद इंगळेनं त्याचा एक नवा अल्बम लाँच केला आहे. तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव हा मिलिंदचा नवा अल्बम नुकताच लाँच करण्यात आला. हा अल्बम गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात येणार होता पण त्यांच्या अनुपस्थिमुळे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांनी या अल्बमचं लाँच केलं. यावेळेस अनेक मान्यवरआवर्जून हजर होते. गारवा आणि सांज गारवा नंतर लाँच झालेला अल्बम तुझ्या टपोर डोळ्यात हे नॉनस्टॉप 36 मिनिटांचे गाणं प्रेक्षकांना नक्कीच थंडावा देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close