S M L

रामशेट काळेला लपून राह्याला राष्ट्रवादीने सांगितले - शिवाजीराव पाटील

16 फेब्रुवारीपश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या माफियागिरीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. विधान सभेच ेअध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन देवूनही वाळू माफिया रामशेट काळे यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही, उलट राष्ट्रवादीच्या लोकांनीच त्याला लपून राहायला सांगितलं असा आरोपही त्यांनी केली.तसेच पत्रकारांचा छळ करायचा हा राष्ट्रवादीचा छंद आहे आयबीएन लोकमतने काल मंगळवारी रामशेट काळेचा भांडाफोड केला यानंतर त्याला फरार होण्यास राष्ट्रवादीने सांगितली आहे. असं शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. तर इतकं होऊन सुध्दा राष्ट्रवादीकडून कोणतीही कारवाई होणार नाही झाली तरी ती तात्पुरती काही तरी होईन काळे सारख्या माफियावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 10:06 AM IST

रामशेट काळेला लपून राह्याला राष्ट्रवादीने सांगितले - शिवाजीराव पाटील

16 फेब्रुवारी

पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या माफियागिरीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. विधान सभेच ेअध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन देवूनही वाळू माफिया रामशेट काळे यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही, उलट राष्ट्रवादीच्या लोकांनीच त्याला लपून राहायला सांगितलं असा आरोपही त्यांनी केली.तसेच पत्रकारांचा छळ करायचा हा राष्ट्रवादीचा छंद आहे आयबीएन लोकमतने काल मंगळवारी रामशेट काळेचा भांडाफोड केला यानंतर त्याला फरार होण्यास राष्ट्रवादीने सांगितली आहे. असं शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. तर इतकं होऊन सुध्दा राष्ट्रवादीकडून कोणतीही कारवाई होणार नाही झाली तरी ती तात्पुरती काही तरी होईन काळे सारख्या माफियावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close