S M L

आदर्श प्रकरणी 25 सभासदांना समन्स

16 फेब्रुवारीआदर्श प्रकरणी न्यायालयीन आयोगाकडून समन्स बजावण्यास सुरवात झाली. न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्या आयोगानं सोसायटीच्या 25 सभासदांना समन्स बजावलं आहे. येत्या दोन दिवसात उर्वरित 78 सदस्यांना समन्स बजावलं जाणार आहेत. नोटीस मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत या सदस्यांना आयोगाला आपलं उत्तर द्यावं लागणार आहे. यात या सदस्यांनी फ्लॅट कशा पद्धतीनं घेतला यासह एकूण 13 मुद्यांवर प्रश्न विचारले जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 04:26 PM IST

आदर्श प्रकरणी 25 सभासदांना समन्स

16 फेब्रुवारी

आदर्श प्रकरणी न्यायालयीन आयोगाकडून समन्स बजावण्यास सुरवात झाली. न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्या आयोगानं सोसायटीच्या 25 सभासदांना समन्स बजावलं आहे. येत्या दोन दिवसात उर्वरित 78 सदस्यांना समन्स बजावलं जाणार आहेत. नोटीस मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत या सदस्यांना आयोगाला आपलं उत्तर द्यावं लागणार आहे. यात या सदस्यांनी फ्लॅट कशा पद्धतीनं घेतला यासह एकूण 13 मुद्यांवर प्रश्न विचारले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close