S M L

अधिकार्‍यांला दिली कोल्हापुरी चप्पल भेट !

16 फेब्रुवारीकोल्हापुरातील सोव्हील कंपनीच्या अधिकार्‍यांना एव्हाना कोल्हापुरी चप्पला काय चीज आहे याचा चांगलाच अंदाज आला असेल कारण आहे त्यांना मिळालेली चपलांची भेट. सोव्हील कंपनीच्या अधिकार्‍यांना शिवसेनेनं कोल्हापुरी चप्पल भेट देण्यात आली. शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत शिवसेनेनं बुधवारी हे आंदोलन केलं. सोव्हील कंपनीच्या विरोधात शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं आहे. यावेळी त्यांनी रस्त्याच्या दर्जाबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला आणि त्याचवेळी कोल्हापुरी चप्पलांची भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 11:02 AM IST

अधिकार्‍यांला दिली कोल्हापुरी चप्पल भेट !

16 फेब्रुवारी

कोल्हापुरातील सोव्हील कंपनीच्या अधिकार्‍यांना एव्हाना कोल्हापुरी चप्पला काय चीज आहे याचा चांगलाच अंदाज आला असेल कारण आहे त्यांना मिळालेली चपलांची भेट. सोव्हील कंपनीच्या अधिकार्‍यांना शिवसेनेनं कोल्हापुरी चप्पल भेट देण्यात आली. शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत शिवसेनेनं बुधवारी हे आंदोलन केलं. सोव्हील कंपनीच्या विरोधात शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं आहे. यावेळी त्यांनी रस्त्याच्या दर्जाबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला आणि त्याचवेळी कोल्हापुरी चप्पलांची भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close