S M L

जळगावमध्ये 60 लिटर निळ रॉकेल जप्त ; 2 जण ताब्यात

18 फेब्रुवारीजळगावला पुरवठा विभागाने रॉकेल माफियांवर धाड टाकली आहे. ट्रक मध्ये निळ रॉकेल भरताना दोघाना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. दोन ट्रकसह दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनमाड सोनवणे जळीत हत्याकांडानंतरही मुजोर रॉकेल माफियांचा धंदा हा राजरोस सुरु असल्याचे या धाडीनंतर स्पष्ट झालं आहे. शहरातील नेरीनाका भागातील शिनू कॉम्लेक्स या मध्यवर्ती भागात हा साठा सापडला आहे. मुंबईच्या या ट्रकमधे हे रॉकेल भरत असतानाच पुरवठा खात्याचे पथक इथं पोहोचले. या ट्रकमधे या 60 लीटरच्या कॅनमधून हे सरकारी निळ रॉकेल भरण्याचे काम सुरु होते. सरकारी अधिका-यांना पाहताच दोघ जण पळ काढण्यात यशस्वी झाले. पण इतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याच जागी असलेल्या दुर्गादेवी काही मूर्त्याजवळ आणि जवळच असलेल्या एका गोडावून मध्ये रॉकेलने भरलेल्या 8 कॅन्सचा साठाही ताब्यात घेण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 12:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close