S M L

जेपीसीची घोषणा मंगळवारपर्यंत होण्याची शक्यता

18 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती नेमण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सरकार ही घोषणा करेल अशी शक्यता आहे. सोमवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तर विरोधकांनी 2जीसह आदर्श आणि कॉमनवेल्थ स्पर्धेतल्या घोटाळ्यासंदर्भातही जेपीसीची मागणी केली आहे. पण आदर्श आणि कॉमनवेल्थ स्पर्धेच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्यात सरकार उत्सुक नाही अशी माहितीही सूत्रांनी दिली. याबाबतचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेतला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 05:29 PM IST

जेपीसीची घोषणा मंगळवारपर्यंत होण्याची शक्यता

18 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती नेमण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सरकार ही घोषणा करेल अशी शक्यता आहे. सोमवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तर विरोधकांनी 2जीसह आदर्श आणि कॉमनवेल्थ स्पर्धेतल्या घोटाळ्यासंदर्भातही जेपीसीची मागणी केली आहे. पण आदर्श आणि कॉमनवेल्थ स्पर्धेच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्यात सरकार उत्सुक नाही अशी माहितीही सूत्रांनी दिली. याबाबतचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेतला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close