S M L

अण्णा हजारेंनी केली सी लिंकची पाहणी

18 फेब्रुवारीवांद्रे वरळी सी लिंकमुळे भारतीय अभियंत्यांच्या कौशल्यांचं जगभर कौतुक झालं होत आहे. त्यामुळेच या सी लिंकचं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज वांद्रे वरळी सीलिंकची पाहणी केली. यावेळी या सी लिंकच्या निर्मितीमुळे मुंबईसह भारताच्या विकासाला हातभार लाभला आहे. आणि एखादी अशक्य गोष्ट ती करून दाखवण्याचा आत्मविश्वास यामुळे वाढला आहे असं मत अण्णांनी यावेळी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 12:52 PM IST

अण्णा हजारेंनी केली सी लिंकची पाहणी

18 फेब्रुवारी

वांद्रे वरळी सी लिंकमुळे भारतीय अभियंत्यांच्या कौशल्यांचं जगभर कौतुक झालं होत आहे. त्यामुळेच या सी लिंकचं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज वांद्रे वरळी सीलिंकची पाहणी केली. यावेळी या सी लिंकच्या निर्मितीमुळे मुंबईसह भारताच्या विकासाला हातभार लाभला आहे. आणि एखादी अशक्य गोष्ट ती करून दाखवण्याचा आत्मविश्वास यामुळे वाढला आहे असं मत अण्णांनी यावेळी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close