S M L

भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज

18 फेब्रुवारीसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. भाविकांसोबतच राजकीय उमेदवारांची गर्दीही यावेळच्या जत्रेला होणार आहेत. उद्या 19 फेब्रुवारीला होणा-या या यात्रेसाठी यंदा तब्बल दहा लाखाहून जास्त भाविक आंगणेवाडीला हजेरी लावतील असा आयोजकांचा अंदाज आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आंगणेवाडीची जत्रा शिवसेना आणि मनसेलाही महत्वाची वाटते. म्हणूनच भाविक हे आपले मतदारच आहेत याचं भान ठेऊन सगळ्याचे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापले जास्तीत जास्त बॅनर्स या जत्रेत कसे झळकतील याची काळजी घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 01:10 PM IST

भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज

18 फेब्रुवारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. भाविकांसोबतच राजकीय उमेदवारांची गर्दीही यावेळच्या जत्रेला होणार आहेत. उद्या 19 फेब्रुवारीला होणा-या या यात्रेसाठी यंदा तब्बल दहा लाखाहून जास्त भाविक आंगणेवाडीला हजेरी लावतील असा आयोजकांचा अंदाज आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आंगणेवाडीची जत्रा शिवसेना आणि मनसेलाही महत्वाची वाटते. म्हणूनच भाविक हे आपले मतदारच आहेत याचं भान ठेऊन सगळ्याचे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापले जास्तीत जास्त बॅनर्स या जत्रेत कसे झळकतील याची काळजी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 01:10 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close