S M L

घोटाळ्यांचा 'राजा'चा पसारा आणखी मोठा !

19 फेब्रुवारीटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयने तपासाला आणखी वेग दिला. ए.राजा यांचे नातेवाईक रंगराजन यांची आज चौकशी करण्यात आली. दरम्यान ग्रीन हाऊस कंपनीचे प्रमोटर आणि ए. राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बातचा यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. बातचा यांनी हवालाद्वारे काही पैसा दुबईत पाठवल्याचा संशय आहे. त्यासाठी सीबीआयची एक टीम दुबईत जाणार असल्याचंही समजतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2011 04:07 PM IST

घोटाळ्यांचा 'राजा'चा पसारा आणखी मोठा !

19 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयने तपासाला आणखी वेग दिला. ए.राजा यांचे नातेवाईक रंगराजन यांची आज चौकशी करण्यात आली. दरम्यान ग्रीन हाऊस कंपनीचे प्रमोटर आणि ए. राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बातचा यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. बातचा यांनी हवालाद्वारे काही पैसा दुबईत पाठवल्याचा संशय आहे. त्यासाठी सीबीआयची एक टीम दुबईत जाणार असल्याचंही समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2011 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close