S M L

देवरुखकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

19 फेब्रुवारीकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शेखर देवरुखकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. देवरुखकर हे कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी असून सुरेश कलमाडी यांचे ते पी.ए. होते. देवरुखकर यांची दिल्ली जवळील तिहार जेलमध्ये 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2011 12:30 PM IST

देवरुखकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

19 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शेखर देवरुखकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. देवरुखकर हे कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी असून सुरेश कलमाडी यांचे ते पी.ए. होते. देवरुखकर यांची दिल्ली जवळील तिहार जेलमध्ये 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2011 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close