S M L

कसाबला लवकरात लवकर फासावर लटकवा !

21 फेब्रुवारीमुंबई 26 /11 च्या हल्ल्यातला मुख्य आरोपी मोहम्मद अजमल कसाबची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली आहेत. या केसच्या निकालानंतर कसाबला लवकरात लवकर फासावर लटकवा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. अन्सारी आणि सबाऊद्दीन निर्दोष सुटकेमुळे आता तरी महाराष्ट्र सरकारने आत्मपरिक्षण करावे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर विरोध पक्षनेते एकनाथ खडसे यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 08:45 AM IST

कसाबला लवकरात लवकर फासावर लटकवा !

21 फेब्रुवारी

मुंबई 26 /11 च्या हल्ल्यातला मुख्य आरोपी मोहम्मद अजमल कसाबची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली आहेत. या केसच्या निकालानंतर कसाबला लवकरात लवकर फासावर लटकवा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. अन्सारी आणि सबाऊद्दीन निर्दोष सुटकेमुळे आता तरी महाराष्ट्र सरकारने आत्मपरिक्षण करावे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर विरोध पक्षनेते एकनाथ खडसे यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close