S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी वेणुगोपाल धुत यांची सीबीआयनं चौकशी

21 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी आता आणखी काही उद्योगपतीही चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. अनिल अंबानी, डी.बी. रियाल्टीचे विनोद गोयंका यांच्या पाठोपाठ सीबीआयने व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धुत यांची चौकशी केली आहे. नवी दिल्लीतल्या सीबीआयच्या मुख्यालयात ही चौकशी झाली. व्हिडिओकॉन मोबाईल बाबत ही चौकशी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 10:45 AM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी वेणुगोपाल धुत यांची सीबीआयनं चौकशी

21 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी आता आणखी काही उद्योगपतीही चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. अनिल अंबानी, डी.बी. रियाल्टीचे विनोद गोयंका यांच्या पाठोपाठ सीबीआयने व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धुत यांची चौकशी केली आहे. नवी दिल्लीतल्या सीबीआयच्या मुख्यालयात ही चौकशी झाली. व्हिडिओकॉन मोबाईल बाबत ही चौकशी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close