S M L

विधान परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा

21 फेब्रुवारीविधान परिषदेच्या एका जागेसाठीचं मतदान पूर्ण झालं आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे किरण पावसकर विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर आणि शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत होती. पावसकर हे 182 मतानी विजयी झाले आहे. तर नार्वेकरांना 90 मत पडली आहे. निवडणुकीच्या मतदानापासून पावसकरांच पारड जड दिसतं होतं. या निवडणुकीत युतीच्या 91 पैकी 91 जणांनी मतदान केलं. भाजपचे आमदार शिवाजी कार्डीले वैयक्तिक अडचणीमुळे गैरहजर होते. आघाडीच्या सर्व 176 सदस्यांनी मतदान केलंय इतर सदस्य पीडब्ल्युपी आणि अपक्ष आहेत एकूण 274 सदस्यांनी मतदान केले

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 12:22 PM IST

विधान परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा

21 फेब्रुवारी

विधान परिषदेच्या एका जागेसाठीचं मतदान पूर्ण झालं आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे किरण पावसकर विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर आणि शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत होती. पावसकर हे 182 मतानी विजयी झाले आहे. तर नार्वेकरांना 90 मत पडली आहे. निवडणुकीच्या मतदानापासून पावसकरांच पारड जड दिसतं होतं. या निवडणुकीत युतीच्या 91 पैकी 91 जणांनी मतदान केलं. भाजपचे आमदार शिवाजी कार्डीले वैयक्तिक अडचणीमुळे गैरहजर होते. आघाडीच्या सर्व 176 सदस्यांनी मतदान केलंय इतर सदस्य पीडब्ल्युपी आणि अपक्ष आहेत एकूण 274 सदस्यांनी मतदान केले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close