S M L

पत्रकारांवर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना अटक

21 फेब्रुवारीअहमदनगर जिल्हातील कर्जत तालुक्यातील नागलवाडी इथं वाळू माफियांचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणा-यांना कर्जत पोलिसांनी अटक केली. प्रदिप बबन सुर्वेकर आणि जालीदार मोहरकर यांनी चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला केला होता. तसsच त्यांचा कॅमेराही फोडला होता. या दोघांनाही कर्जत पोलिसांनी अटक करुन त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या गुन्हातील मुख्य आरोपी सतीश शिंदे आणि पोपट शिंदे हे आरोपी अजूनही फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 01:03 PM IST

पत्रकारांवर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना अटक

21 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्हातील कर्जत तालुक्यातील नागलवाडी इथं वाळू माफियांचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणा-यांना कर्जत पोलिसांनी अटक केली. प्रदिप बबन सुर्वेकर आणि जालीदार मोहरकर यांनी चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला केला होता. तसsच त्यांचा कॅमेराही फोडला होता. या दोघांनाही कर्जत पोलिसांनी अटक करुन त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या गुन्हातील मुख्य आरोपी सतीश शिंदे आणि पोपट शिंदे हे आरोपी अजूनही फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close