S M L

आऊट झाल्यानंतर पॉंटिंगनं एलसीडी फोडला

22 फेब्रुवारीवर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली आणि मैदानातही खेळाडूंच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉंटिंग. झिंबाब्वेविरूद्धच्या मॅचमध्ये रिकी पॉंटिंग रन आऊट झाला आणि त्याचा स्वत:वरचा संयम सुटला. पॅव्हेलिअनमध्ये परतल्यावर रागाच्या भरात पॉंटिंगनं ड्रेसिंग रूममधला एलसीडी तोडला. रन आऊट झाल्यानंतर पॉंटिंग ड्रेसिंग रूममध्ये आला आणि लगेचच त्याने एलसीडी टीव्ही फोडून टाकला. झिंबाब्वेविरूद्धच्या मॅचमध्ये ख्रिस मॉफूने पॉण्टींगला 28 रन्सवर रन आऊट केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 12:24 PM IST

आऊट झाल्यानंतर पॉंटिंगनं एलसीडी फोडला

22 फेब्रुवारी

वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली आणि मैदानातही खेळाडूंच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉंटिंग. झिंबाब्वेविरूद्धच्या मॅचमध्ये रिकी पॉंटिंग रन आऊट झाला आणि त्याचा स्वत:वरचा संयम सुटला. पॅव्हेलिअनमध्ये परतल्यावर रागाच्या भरात पॉंटिंगनं ड्रेसिंग रूममधला एलसीडी तोडला. रन आऊट झाल्यानंतर पॉंटिंग ड्रेसिंग रूममध्ये आला आणि लगेचच त्याने एलसीडी टीव्ही फोडून टाकला. झिंबाब्वेविरूद्धच्या मॅचमध्ये ख्रिस मॉफूने पॉण्टींगला 28 रन्सवर रन आऊट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close