S M L

जमिनीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

22 फेब्रुवारीमहाराष्ट्र सरकारने 30 वर्षापूर्वी शेतकर्‍यांच्या जमिनी औद्योगिक वापरासाठी शेतकर्‍यांकडून घेऊन उद्योगधंद्यांना दिल्या मात्र आता उद्योग धंदे बंद झाल्यावर त्या जमिनी विकासकांना दिल्या जात आहेत याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील शेतक-यांनी बायर इंडिया या कंपनीवर मोर्चा काढला. शेतक-यांनी औद्योगिक विकासाकरता जमिनी दिल्या मात्र प्रत्यक्षात उद्योग धंदे बंद झाल्यावर ह्या जमिनी विकासकांना दिल्या जातात आणि शेतक-यांची फसवणुक होते याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील किसान क्रांती संघटना यांनी बायर इंडिया या कंपनीवर मोर्चा काढला. मुळ जमीन मालकांना परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 03:53 PM IST

जमिनीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

22 फेब्रुवारी

महाराष्ट्र सरकारने 30 वर्षापूर्वी शेतकर्‍यांच्या जमिनी औद्योगिक वापरासाठी शेतकर्‍यांकडून घेऊन उद्योगधंद्यांना दिल्या मात्र आता उद्योग धंदे बंद झाल्यावर त्या जमिनी विकासकांना दिल्या जात आहेत याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील शेतक-यांनी बायर इंडिया या कंपनीवर मोर्चा काढला. शेतक-यांनी औद्योगिक विकासाकरता जमिनी दिल्या मात्र प्रत्यक्षात उद्योग धंदे बंद झाल्यावर ह्या जमिनी विकासकांना दिल्या जातात आणि शेतक-यांची फसवणुक होते याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील किसान क्रांती संघटना यांनी बायर इंडिया या कंपनीवर मोर्चा काढला. मुळ जमीन मालकांना परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close