S M L

कलमाडींभोवतीचा फास आवळला ; भानोत,वर्मांना अटक

23 फेब्रवारीकॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींभोवतीचा फास आता आणखी आवळण्यात आला आहे. कलमाडींचे जवळचे सहकारी ललित भानोत आणि व्ही के वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची आज सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ललित भानोत यांना कलम 120 बी म्हणजे गुन्हेगारी कट रचणे आणि कलम 420 म्हणजे फसवणुक करणे यानुसार केली अटक आहे. काही दिवसांपूर्वी कलमाडींचे पीए देवरूखकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एकएक करून कलमाडींचे निकटवर्तीयांना अटक सत्र घडत आहे आता पुढचा नंबर कलमाडींचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 09:56 AM IST

कलमाडींभोवतीचा फास आवळला ; भानोत,वर्मांना अटक

23 फेब्रवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींभोवतीचा फास आता आणखी आवळण्यात आला आहे. कलमाडींचे जवळचे सहकारी ललित भानोत आणि व्ही के वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची आज सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ललित भानोत यांना कलम 120 बी म्हणजे गुन्हेगारी कट रचणे आणि कलम 420 म्हणजे फसवणुक करणे यानुसार केली अटक आहे. काही दिवसांपूर्वी कलमाडींचे पीए देवरूखकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एकएक करून कलमाडींचे निकटवर्तीयांना अटक सत्र घडत आहे आता पुढचा नंबर कलमाडींचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close