S M L

कसाब सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता

23 फेब्रुवारीकसाबच्या फाशीच्या शिक्षेवर अमलबजावणी करायला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. कसाब फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. कसाबनं आपल्या वकीलाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कसाब सुप्रीम कोर्टात गेल्यास कसाबला आणखी काही दिवस मिळणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 10:56 AM IST

कसाब सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता

23 फेब्रुवारी

कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर अमलबजावणी करायला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. कसाब फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. कसाबनं आपल्या वकीलाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कसाब सुप्रीम कोर्टात गेल्यास कसाबला आणखी काही दिवस मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close