S M L

जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांचं निधन

23 फेब्रुवारीजनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांचं निधन झालं आहे. जनसंघाच्या संस्थापकांपैकी सुमतीताई एक होत्या. त्या 86 वर्षांच्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींपासून, भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सुमतीताईंच्या तालमीत घडले.1939 पासून त्यांनी स्वत: ला राष्ट्रीय कार्यात झोकून दिलं होतं. आणिबाणीच्या काळात त्यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या पार्थिवावर आज नागपूरच्या अंबाझरी स्मशानात भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 12:16 PM IST

जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांचं निधन

23 फेब्रुवारी

जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांचं निधन झालं आहे. जनसंघाच्या संस्थापकांपैकी सुमतीताई एक होत्या. त्या 86 वर्षांच्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींपासून, भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सुमतीताईंच्या तालमीत घडले.1939 पासून त्यांनी स्वत: ला राष्ट्रीय कार्यात झोकून दिलं होतं. आणिबाणीच्या काळात त्यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या पार्थिवावर आज नागपूरच्या अंबाझरी स्मशानात भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close