S M L

पाकिस्तानचा केनियावर सहज विजय

23 फेब्रुवारीवर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान टीमनं केनियाचा 205 रन्सनं पराभव करत विजयी सलामी दिली. पाकिस्ताननं केनियासमोर विजयासाठी 318 रन्सचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. पण केनियाची टीम केवळ 112 रन्समध्येच ऑलआऊट झाली. कॉलिन्स ओबूयानं एकाकी झुंज देत 47 रन्स केले. पण पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगसमोर इतर बॅट्समन फार काळ टीकले नाहीत. कॅप्टन शाहिद आफ्रिदने अवघ्या 16 रन्समध्ये 5 विकेट घेतल्या. त्याआधी उमर अकमलने 71 तर मिसबाह उल हकनं 65 रन्स करत पाकिस्तानला बलाढ्य स्कोर उभा करुन दिला.आता दिल्लीत उद्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन तगड्या टीममध्ये मुकाबला रंगणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 04:46 PM IST

पाकिस्तानचा केनियावर सहज विजय

23 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान टीमनं केनियाचा 205 रन्सनं पराभव करत विजयी सलामी दिली. पाकिस्ताननं केनियासमोर विजयासाठी 318 रन्सचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. पण केनियाची टीम केवळ 112 रन्समध्येच ऑलआऊट झाली. कॉलिन्स ओबूयानं एकाकी झुंज देत 47 रन्स केले. पण पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगसमोर इतर बॅट्समन फार काळ टीकले नाहीत. कॅप्टन शाहिद आफ्रिदने अवघ्या 16 रन्समध्ये 5 विकेट घेतल्या. त्याआधी उमर अकमलने 71 तर मिसबाह उल हकनं 65 रन्स करत पाकिस्तानला बलाढ्य स्कोर उभा करुन दिला.आता दिल्लीत उद्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन तगड्या टीममध्ये मुकाबला रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close