S M L

सोनी टिव्हीचा नवा शो 'एक्स फॅक्टर'

23 फेब्रुवारीरिऍलिटी शोजच्या दुनियेत आता आणखी एका नव्या शोची भर पडली आहे. केबीसी, इंडियन आयडॉल्स आणि झलक दिखला जा या शोज्‌च्या यशानंतर सोनी टीव्ही आता एक नवा शो घेऊन येत आहे.या शोचं नाव आहे 'एक्स फॅक्टर'. हा म्युझिक रिऍलिटी शो असुन नेहमी प्रमाणे याचे तीन जज असणार आहे. या जजच्या रांगेत पुण्हा एकदा सोनू निगम छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:36 PM IST

सोनी टिव्हीचा नवा शो 'एक्स फॅक्टर'

23 फेब्रुवारी

रिऍलिटी शोजच्या दुनियेत आता आणखी एका नव्या शोची भर पडली आहे. केबीसी, इंडियन आयडॉल्स आणि झलक दिखला जा या शोज्‌च्या यशानंतर सोनी टीव्ही आता एक नवा शो घेऊन येत आहे.या शोचं नाव आहे 'एक्स फॅक्टर'. हा म्युझिक रिऍलिटी शो असुन नेहमी प्रमाणे याचे तीन जज असणार आहे. या जजच्या रांगेत पुण्हा एकदा सोनू निगम छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close