S M L

ओरिसातील जिल्हाधिकारी अजूनही नक्षलवाद्यांच्या ताब्यात

23 फेब्रुवारीओरिसा येथील मलकानगिरीच्या जिल्हाधिकारी आर व्ही क्रिश्ना आणि ज्युनिअर इंजिनिअर पबित्र माझी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यानंतर आता आठवड्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर माझी याची आज सुटका करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी क्रिश्ना यांनासुद्धा शुक्रवारी सोडण्यात येईल असं समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सोडण्यापूर्वी ओरीसा सरकारबरोबर केलेल्या कराराची प्रतही मागितली आहे. पण आता माओवाद्यांनी नक्षलवादी श्रीरामुल्लू यांच्या सुटकेची मागणी केली. श्रीरामुल्लू यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मलकानगिरी कोर्टात निर्णय होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:52 PM IST

ओरिसातील जिल्हाधिकारी अजूनही नक्षलवाद्यांच्या ताब्यात

23 फेब्रुवारी

ओरिसा येथील मलकानगिरीच्या जिल्हाधिकारी आर व्ही क्रिश्ना आणि ज्युनिअर इंजिनिअर पबित्र माझी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यानंतर आता आठवड्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर माझी याची आज सुटका करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी क्रिश्ना यांनासुद्धा शुक्रवारी सोडण्यात येईल असं समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सोडण्यापूर्वी ओरीसा सरकारबरोबर केलेल्या कराराची प्रतही मागितली आहे. पण आता माओवाद्यांनी नक्षलवादी श्रीरामुल्लू यांच्या सुटकेची मागणी केली. श्रीरामुल्लू यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मलकानगिरी कोर्टात निर्णय होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close