S M L

देवास कंपनीचा सरकारशी संबंध नाही - पंतप्रधान

24 फेब्रुवारीदेवास संदर्भातल्या सर्व परवानग्या इस्रोनं दिल्या होत्या. त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. लोकसभेत आज त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणांवर धन्यवाद प्रस्ताव मांडला. त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही त्यांनी आग्रही भूमिका मांडली. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारनं योग्य ती पावलं उचलली असल्याचंही ते म्हणाले. काळ्या पैशावरही पंतप्रधानांनी मत व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 09:51 AM IST

देवास कंपनीचा सरकारशी संबंध नाही - पंतप्रधान

24 फेब्रुवारी

देवास संदर्भातल्या सर्व परवानग्या इस्रोनं दिल्या होत्या. त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. लोकसभेत आज त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणांवर धन्यवाद प्रस्ताव मांडला. त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही त्यांनी आग्रही भूमिका मांडली. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारनं योग्य ती पावलं उचलली असल्याचंही ते म्हणाले. काळ्या पैशावरही पंतप्रधानांनी मत व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close