S M L

पुण्यात फीवाढी विरोधात पालकांचं आंदोलन

24 फेब्रुवारीसिंहगड स्प्रिंगडेल शाळेने केलेल्या फी वाढी विरोधात पालकांनी आज आंदोलन पुकारले आहे. सिंहगड रोड,नरे,कोंढवा,वारजे या चारही शाखांमध्ये पालकांनी एकत्र येऊन मोर्चा काढला आहेत. शाळेने काही दिवसांपूर्वी फीमध्ये 50 % वाढ केली ती मागे घ्यावी यासाठी पालकांनी आंदोलन केले आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 10:53 AM IST

पुण्यात फीवाढी विरोधात पालकांचं आंदोलन

24 फेब्रुवारी

सिंहगड स्प्रिंगडेल शाळेने केलेल्या फी वाढी विरोधात पालकांनी आज आंदोलन पुकारले आहे. सिंहगड रोड,नरे,कोंढवा,वारजे या चारही शाखांमध्ये पालकांनी एकत्र येऊन मोर्चा काढला आहेत. शाळेने काही दिवसांपूर्वी फीमध्ये 50 % वाढ केली ती मागे घ्यावी यासाठी पालकांनी आंदोलन केले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close