S M L

मला सोबत न घेता मुख्यमंत्री जैतापूरला जाणारच नाही - राणे

24 फेब्रुवारीमला सोबत न घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण परस्पर जैतापूरला जाणारच नाहीत असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठामपणे सांगितले आहे. जनजागरण अभियांनासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. त्यावेळी जैतापूर प्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री परस्पर जैतापूरला जातील अशी बातमी कुणीतरी जाणूनबूजून पत्रकारांपर्यत पोहचवली असावी असं नारायण राणेंनी म्हटले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 01:41 PM IST

मला सोबत न घेता मुख्यमंत्री जैतापूरला जाणारच नाही - राणे

24 फेब्रुवारी

मला सोबत न घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण परस्पर जैतापूरला जाणारच नाहीत असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठामपणे सांगितले आहे. जनजागरण अभियांनासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. त्यावेळी जैतापूर प्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री परस्पर जैतापूरला जातील अशी बातमी कुणीतरी जाणूनबूजून पत्रकारांपर्यत पोहचवली असावी असं नारायण राणेंनी म्हटले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close