S M L

टीम इंडिया दुखापतीनं ग्रस्त पण नाही त्रस्त !

25 फेब्रुवारीभारत आणि इंग्लंड दरम्यान या रविवारी बंगळूरुत मॅच रंगणार आहे. आणि या मॅचसाठी टीम इंडिया सध्या बंगळूरुच्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत जोरदार सराव करत आहे. पण या सरावादरम्यान वीरेंद्र सेहवागच्या हातावर बॉल बसल्याचं समजतयं. सरावा दरम्यान जहीर खानचा बॉल सेहवागच्या बरगड्यांवर लागला आणि सेहवाग तसाच खाली कोसळला. पण सेहवागला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं आणि रविवारच्या मॅचसाठी तो फिट असल्याचे सांगण्यात आलं आहे. याअगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या गुडघ्याची एमआरआय चाचणी केली होती. तर काल युवराजही सरावादरम्यान काही काळ लंगडताना दिसला. आणि त्याला धापही लागत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 10:16 AM IST

टीम इंडिया दुखापतीनं ग्रस्त पण नाही त्रस्त !

25 फेब्रुवारी

भारत आणि इंग्लंड दरम्यान या रविवारी बंगळूरुत मॅच रंगणार आहे. आणि या मॅचसाठी टीम इंडिया सध्या बंगळूरुच्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत जोरदार सराव करत आहे. पण या सरावादरम्यान वीरेंद्र सेहवागच्या हातावर बॉल बसल्याचं समजतयं. सरावा दरम्यान जहीर खानचा बॉल सेहवागच्या बरगड्यांवर लागला आणि सेहवाग तसाच खाली कोसळला. पण सेहवागला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं आणि रविवारच्या मॅचसाठी तो फिट असल्याचे सांगण्यात आलं आहे. याअगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या गुडघ्याची एमआरआय चाचणी केली होती. तर काल युवराजही सरावादरम्यान काही काळ लंगडताना दिसला. आणि त्याला धापही लागत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close