S M L

चिपळूण स्टेशनजवळ पॅसेजर घसरली

25 फेब्रुवारीदिवा-सावंतवाडी पँसेजरचा डबा चिपळूण स्टेशनजवळ घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. अंदाजे पाच-सहा तास वाहतुक बंद राहणार आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मंगलोरकडे जाणारी मंगला एक्सप्रेस चिपळूणला तर दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस संगमेश्वरला थांबवण्यात आली आहे, मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस रत्नागिरीला थांबवण्यात आली आहे, त्रिवंेद्रमहून कुर्ल्याकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस सावरडा स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तर कुर्ल्याहून त्रिवेंद्रमला जाणारी नेत्रावती एक्सप्रेस खेड स्टेशनला थांबवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 11:38 AM IST

चिपळूण स्टेशनजवळ पॅसेजर घसरली

25 फेब्रुवारी

दिवा-सावंतवाडी पँसेजरचा डबा चिपळूण स्टेशनजवळ घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. अंदाजे पाच-सहा तास वाहतुक बंद राहणार आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मंगलोरकडे जाणारी मंगला एक्सप्रेस चिपळूणला तर दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस संगमेश्वरला थांबवण्यात आली आहे, मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस रत्नागिरीला थांबवण्यात आली आहे, त्रिवंेद्रमहून कुर्ल्याकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस सावरडा स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तर कुर्ल्याहून त्रिवेंद्रमला जाणारी नेत्रावती एक्सप्रेस खेड स्टेशनला थांबवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close