S M L

प्रकल्पग्रस्तांच्या राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

26 फेब्रुवारीमुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यावर प्रकल्पग्रस्तांना बाजू मांडताना नारायण राणेंनी रोखल्यामुळे वातावरण काही काळ तंग झालं होतं. प्रकल्पग्रस्तांनी राणेंच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विरोध कायम ठेवला. त्यामुळे नारायण राणे संतापले. म्हणून काही प्रकल्पग्रस्तांनी आपले भाषण मध्येच थांबवलं आणि राणेंच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. डॉ.मिलिंद देसाई बोलत असताना मध्येच थांबले त्यांना कारणही तसेच होतं राणेंनी त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये काही सांगितलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 09:45 AM IST

प्रकल्पग्रस्तांच्या राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

26 फेब्रुवारी

मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यावर प्रकल्पग्रस्तांना बाजू मांडताना नारायण राणेंनी रोखल्यामुळे वातावरण काही काळ तंग झालं होतं. प्रकल्पग्रस्तांनी राणेंच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विरोध कायम ठेवला. त्यामुळे नारायण राणे संतापले. म्हणून काही प्रकल्पग्रस्तांनी आपले भाषण मध्येच थांबवलं आणि राणेंच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. डॉ.मिलिंद देसाई बोलत असताना मध्येच थांबले त्यांना कारणही तसेच होतं राणेंनी त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये काही सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close