S M L

घरच्या मचाणावर बिबट्या होता 12 तास बसून !

26 फेब्रुवारीनागपूर जवळील वेळाहरी गावात एका घराच्या मचाणावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सकाळी 9 च्या सुमारास आपल्या घरच्या मचाणावर काही सामान घ्यायला गेले असता तिथं बिबट्या असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर वनविभागाला पाचरण करण्यात आलं. अखेर वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी मिळून बिबट्याला बेशुद्ध करून पकडलं . तब्बल 12 तास हा बिबट्या मचाणावर वास्तव्य करून होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 11:55 AM IST

घरच्या मचाणावर बिबट्या होता 12 तास बसून !

26 फेब्रुवारी

नागपूर जवळील वेळाहरी गावात एका घराच्या मचाणावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सकाळी 9 च्या सुमारास आपल्या घरच्या मचाणावर काही सामान घ्यायला गेले असता तिथं बिबट्या असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर वनविभागाला पाचरण करण्यात आलं. अखेर वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी मिळून बिबट्याला बेशुद्ध करून पकडलं . तब्बल 12 तास हा बिबट्या मचाणावर वास्तव्य करून होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close