S M L

अण्णा हजारेंचा पंतप्रधानांना इशारा

26 फेब्रुवारीभ्रष्टाचाराविरोधात कडक कायदे बनवा असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना केलं आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत या दिशेनं पाऊल न उचल्यास 5 एप्रिलपासून आमरण उपोषणावर बसण्याचा इशाराही अण्णा हजारेंनी पंतप्रधानांना दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 11:59 AM IST

अण्णा हजारेंचा पंतप्रधानांना इशारा

26 फेब्रुवारी

भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदे बनवा असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना केलं आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत या दिशेनं पाऊल न उचल्यास 5 एप्रिलपासून आमरण उपोषणावर बसण्याचा इशाराही अण्णा हजारेंनी पंतप्रधानांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close