S M L

पुढील निवडणुका स्वबळावर !

26 फेब्रुवारीपुढील वर्षात होणार्‍या जिल्हापरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरु केलाचे सुतोवाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी असे जरी आपणाला वाटत असले तरी काँग्रेस पक्ष तडजोडीच्या भुमिकेत नाही अशा वेळी राष्ट्रवादीला स्वबळावर निवडणुका लढल्याशिवाय पर्याय राहात नाही असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुढील वर्षात होणार्‍या जिल्हापरिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने नवी मुंबईत पंचायत राज परिषद भरवली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 02:19 PM IST

पुढील निवडणुका स्वबळावर !

26 फेब्रुवारी

पुढील वर्षात होणार्‍या जिल्हापरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरु केलाचे सुतोवाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी असे जरी आपणाला वाटत असले तरी काँग्रेस पक्ष तडजोडीच्या भुमिकेत नाही अशा वेळी राष्ट्रवादीला स्वबळावर निवडणुका लढल्याशिवाय पर्याय राहात नाही असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुढील वर्षात होणार्‍या जिल्हापरिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने नवी मुंबईत पंचायत राज परिषद भरवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 02:19 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close