S M L

राष्ट्रवादी आ.वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे -मुंडे

26 फेब्रुवारीराष्ट्रवादीचे राज्यातले नेते बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेले आमदार दिलीप वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. चांदवडमध्ये आयोजित जाहीर सभेनंतर ते बोलत होते. कांद्याच्या भावांमधल्या चढउतारास केंद्र सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले. मनसेबाबतच्या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असून समविचारी पक्षानं सोबत येणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदारांचे कृत्य लाजीरवाणं असून त्यांना सरकार पाठीशी घातल असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 02:34 PM IST

राष्ट्रवादी आ.वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे -मुंडे

26 फेब्रुवारी

राष्ट्रवादीचे राज्यातले नेते बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेले आमदार दिलीप वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. चांदवडमध्ये आयोजित जाहीर सभेनंतर ते बोलत होते. कांद्याच्या भावांमधल्या चढउतारास केंद्र सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले. मनसेबाबतच्या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असून समविचारी पक्षानं सोबत येणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदारांचे कृत्य लाजीरवाणं असून त्यांना सरकार पाठीशी घातल असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close