S M L

जैतापूरमध्ये राणेंची आपल्याचं कार्यकर्त्यांवर टीका

26 फेब्रुवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूरला प्रकल्पग्रस्थांशी संवाद साधण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासमोर अनेकजन घोषणाबाजी करत होते. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसतात ही खेदाची गोष्ट असल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आपण शिवसेनेत असतांना अशी वेळ कधी आली नव्हती असेही ते म्हणाले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या काँग्रेस जनजागरण मेळाव्यात ते बोलत होते. मी शिवसेनेत असताना गटबाजी होती. पण तिथं पाडापाडीचं राजकारण नव्हतं असं म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 02:49 PM IST

जैतापूरमध्ये राणेंची आपल्याचं कार्यकर्त्यांवर टीका

26 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूरला प्रकल्पग्रस्थांशी संवाद साधण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासमोर अनेकजन घोषणाबाजी करत होते. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसतात ही खेदाची गोष्ट असल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आपण शिवसेनेत असतांना अशी वेळ कधी आली नव्हती असेही ते म्हणाले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या काँग्रेस जनजागरण मेळाव्यात ते बोलत होते. मी शिवसेनेत असताना गटबाजी होती. पण तिथं पाडापाडीचं राजकारण नव्हतं असं म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close