S M L

सहा वर्षाचा मुलगा 17 फुट खोल खड्‌ड्यात पडला

26 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं एक सहा वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या उघड्या खड्‌ड्यात पडला. ज्ञानेश्वर सोनवणे असं या सहा वर्षीय मुलाचं नाव आहे. ज्ञानेश्वर खड्‌ड्यात 17 फुट खाली अडकला आहे. तीन तासांपासून स्थानिक प्रशासन मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुलाला वाचविण्यासाठी खड्‌ड्याच्या आजूबाजूने खड्डा खोदण्याचे कामही सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 04:09 PM IST

सहा वर्षाचा मुलगा 17 फुट खोल खड्‌ड्यात पडला

26 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं एक सहा वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या उघड्या खड्‌ड्यात पडला. ज्ञानेश्वर सोनवणे असं या सहा वर्षीय मुलाचं नाव आहे. ज्ञानेश्वर खड्‌ड्यात 17 फुट खाली अडकला आहे. तीन तासांपासून स्थानिक प्रशासन मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुलाला वाचविण्यासाठी खड्‌ड्याच्या आजूबाजूने खड्डा खोदण्याचे कामही सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close