S M L

लिबियात अडकलेल्या 700 भारतीयांची सुटका

26 फेब्रुवारीलिबियामधली परिस्थिती अजूनही चिघळलेलीच आहे. लिबियात अडकलेल्या 18 हजार भारतीयांपैकी 700 भारतीयांना घेऊन एअर इंडियाची दोन विमान निघाली आहेत. दिल्लीहून ही दोन्ही विमानं तिथं अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी गेली आहेत. त्यातलं पहिलं विमान आज रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दिल्लीला पोहचेल तर दुसरे विमान मध्यरात्री भारतात पोहचेल. शिवाय तीन जहाजही लिबियाकडे रवाना झालेली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 03:36 PM IST

लिबियात अडकलेल्या 700 भारतीयांची सुटका

26 फेब्रुवारी

लिबियामधली परिस्थिती अजूनही चिघळलेलीच आहे. लिबियात अडकलेल्या 18 हजार भारतीयांपैकी 700 भारतीयांना घेऊन एअर इंडियाची दोन विमान निघाली आहेत. दिल्लीहून ही दोन्ही विमानं तिथं अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी गेली आहेत. त्यातलं पहिलं विमान आज रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दिल्लीला पोहचेल तर दुसरे विमान मध्यरात्री भारतात पोहचेल. शिवाय तीन जहाजही लिबियाकडे रवाना झालेली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close