S M L

केंद्राच्या 'नरेगा' योजनासाठी बजेटमधून अपेक्षा

27 फेब्रुवारीमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच 'नरेगा' हा केंद्र सरकारच्या सामाजिक बांधिकलीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. सामान्य करदात्यांकडून मिळणार्‍या प्रोफेशनल टॅक्समधून या 'नरेगा' साठीचा निधी उभा राहतो. त्यामुळे या योजनेला निधीची कमतरता कधीच पडत नाही. पण असं असूनही निधीचा योग्य वापर न झाल्याने या योजनेला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या वेळच्या बजेटमधून या योजनेसाठी नेमक्या काय अपेक्षा आहेत.'नरेगा' साठीच्या अपेक्षा- राज्याराज्यांच्या खर्चात सामायिकता यावी- बँकांमधून मजुरीचे वाटप नियमित व्हावे- बीपीएलची यादी नव्याने तयार करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद असावी

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 10:06 AM IST

केंद्राच्या 'नरेगा' योजनासाठी बजेटमधून अपेक्षा

27 फेब्रुवारी

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच 'नरेगा' हा केंद्र सरकारच्या सामाजिक बांधिकलीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. सामान्य करदात्यांकडून मिळणार्‍या प्रोफेशनल टॅक्समधून या 'नरेगा' साठीचा निधी उभा राहतो. त्यामुळे या योजनेला निधीची कमतरता कधीच पडत नाही. पण असं असूनही निधीचा योग्य वापर न झाल्याने या योजनेला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या वेळच्या बजेटमधून या योजनेसाठी नेमक्या काय अपेक्षा आहेत.

'नरेगा' साठीच्या अपेक्षा

- राज्याराज्यांच्या खर्चात सामायिकता यावी- बँकांमधून मजुरीचे वाटप नियमित व्हावे- बीपीएलची यादी नव्याने तयार करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद असावी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close