S M L

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी उद्योजकांचा पुरस्कार प्रदान

27 फेब्रुवारीमराठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने मराठी उद्योजकांना दरवर्षी उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. या वर्षी चार उद्योगपतींना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आले. बाबा कल्याणी, संजय काकडे, अशोक खाडे आणि अचलाताई जोशी यांचा गौरव करण्यात आला. पूर्वी मराठी माणूस उद्योगात पडला असं म्हटलं जायचं पण आता मराठी माणूस उद्योगात उभा राहिलाय असं मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 10:34 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी उद्योजकांचा पुरस्कार प्रदान

27 फेब्रुवारी

मराठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने मराठी उद्योजकांना दरवर्षी उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. या वर्षी चार उद्योगपतींना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आले. बाबा कल्याणी, संजय काकडे, अशोक खाडे आणि अचलाताई जोशी यांचा गौरव करण्यात आला. पूर्वी मराठी माणूस उद्योगात पडला असं म्हटलं जायचं पण आता मराठी माणूस उद्योगात उभा राहिलाय असं मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close